युवा शिवसेनाचे सचिव किरण साळी यांनी दिले भाजपचे उमेदवाराला शुभेच्छा. 

 

युवा शिवसेनाचे सचिव किरण साळी यांनी दिले भाजपचे उमेदवाराला शुभेच्छा. 

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.स्थायी समिती अध्यक्ष श्री.हेमंतजी रासने यांचा उमेदवारी अर्ज प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे आणि पालकमंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल करण्यात आला.

यावेळी बाळासाहेबांची युवाशिवसेना चे प्रदेशसचिव किरण साळी यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची वेळी उपस्थित राहून,त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

Recent Post

× How can I help you?