प्रगती पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कुर्डू आज प्रगती स्कूल येथे वरिष्ठांचे विद्यार्थ्यांचे आजी-आजोबांचे पदपूजन विद्यार्थ्यांचे हस्ते करण्यात आले…
या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय डॉ करंदीकर संत सेवा मंडळाचे अध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक व व्याख्याते व कीर्तनकार यांचे हस्ते करण्यात आले
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक के एन भिसे कॉलेज चे माजी प्राध्यापक श्री शिंदे सर हे होते डॉक्टर करंदीकरांनी आजच्या नवे पिढीवर संस्कार कसे घडवायचे याचे व्याख्यानातून मार्गदर्शन केले
विज्ञान प्रदर्शन सोहळा मध्ये मुलांनी खूप अभ्यास व स्व कष्टाने भौगोलिक ऐतिहासिक व विज्ञानाचे प्रयोग केले विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात पालक उपस्थित होते सर्व प्रमुख पाहुणे सर्व ग्रामस्थ सर्व शिक्षकांनी पालकांनी विद्यार्थ्यांचे खुप अभिनंदन केले
माननीय शरद आनंत कळस सर यांनी आपल्या आजी आजोबांविष्यी कृतज्ञता व मनोगत व्यक्त केले
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शरद अनंत कळस सर मुख्याध्यापिका सौ रेश्मा आनंत कळस मॅडम सर्व प्रमुख पाहुणे सर्व जेष्ठ मंडळी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते…