राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सरस्वती राक्षे सोशल फाउंडेशन च्या वतीने आजचा दिवस माझा (युवा पुरस्कार),
सन्मान संघर्षाचा सन्मान कर्तुत्वाचा,शास्त्रीनगर पोलीस स्टेशन मध्ये या संकल्पनेच्या माध्यमातून सुजल गणेश मलकुनाईक,यशवंत संतोष शिंदे,रचना मनोज साळवी,समृद्धी गणेश वाघचौरे.विद्यार्थ्यांचा सत्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा बालकृष्ण कदम यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडगावशेरी विधानसभा अध्यक्ष नानासाहेब नलावडे,सिख समाज सेलचे पुणे शहराध्यक्ष गुरमीत गिल उपस्थित होते.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करून शिक्षणात जे यश प्राप्त करत आहे त्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून त्यांच्या संघर्षाला सन्मान करण्यात आला.
या संकल्पनेची सुरुवात प्रशांत दादा जगताप पुणे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या हस्ते कु.मायशा फिरोझ सय्यद आणि कु.लक्ष्मी यल्लाप्पा बिरादार या दोघींचा सत्कार करून करण्यात आल होती.या उपक्रमाची संकल्पना :- पूजा विलास काटकर उपा अध्यक्ष ओ. बी.सी. सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर