संकल्प बहुउद्देशीय संस्थाच्या माध्यमातून पुणे येथे बुद्धिस्ट वर-वधू परिचय मेळावा संपन्न

संकल्प बहुउद्देशिय संस्था संचालित संकल्प बुद्धिस्ट मॅरेज ब्युरो अकोल्याच्या वतीने पुणे येथे ५ मार्च २०२३ रोजी आयोजित बुद्धीस्ट युवक-युवती परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने युवक-युवती आपल्या पालकांसोबत उपथिस्ती दर्शवली होती या कार्यक्रमाला पुणे येते चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे पुणे येथे झालेल्या युवक युवती परिचय मेळाव्याला मिलाळलेला प्रतिसाद पाहता संकल्प बहुउद्देशिय संस्था संचालित संकल्प मॅरेज ब्युरो च्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम राबविन्याचे ठरविले आहे या माध्यमाद्वारे अनेक बुद्धीस्ट युवक युवती चे लग्न जुळले आहे पुणे येथे झालेल्या बुद्धिस्ट युवक युवती परिचय मेळाव्याला अध्यक्ष म्हणुन लाभलेले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.नरेंद्र नवनीत इंगळे होते व उदघाट्न शालिनताई लोंढे व प्रमुख पाहुणे गायिका मंजुषाताई शिंदे, अशोक कांबळे नगर सेवक, शैलेश चव्हाण (आर. पी. शहर अध्यक्ष )जयंत लोंढे.(सामाजिक कार्यकर्ते)
प्रमुख उपस्थिती. किरण भालेराव कार्यकर्ते रमेश खाजेकर कार्यकर्ते,भीम योद्धा संघर्ष सेंना संस्थापक अध्यक्ष मधू ताई खुरागळे मंगेश खंडारे
दत्तू लोंढे, विकास गायकवाड, संदीप हातोले,राष्ट्रपाल भोजने,सतिष भारत हातोले,विवेक नाईक ऋषिकेश गायकवाड हे होते.

कार्यक्रमाचे आयोजन हे ज्योतीताई गायकवाड व प्रतीक्षा इंगळे यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षाताई इंगळे यांनी केले व आभार प्रदर्शन ज्योतीताई गायकवाड मानले.

Recent Post

× How can I help you?