शहरामध्ये Women Icons Leading Swachhata (WINS) Award, स्वच्छता जागृती फेरी व स्वच्छता शपथ आणि जागतिक शुन्य कचरा अशा विविध उपक्रमाद्वारे स्वच्छोत्सव २०२३ अभियान साजरे करण्यात येणार आहे. Women Icons Leading Swachhata (WINS) Awardमध्ये शहरातीलमहिलाबचतगट, मायक्रोएन्टरप्रायजेस, नवोदितउदयोजीका, स्वयंसेवीसंस्था, वुमन एन्टरप्रेनीयर्स व चेंज एजन्टस इ.या श्रेणीत स्वच्छतेविषयक कामकाज करणा-या महिला अथवा महिला समुदायसहभागीहोवुशकतात
.
याकरीतासहभागीमहिला अथवा महिला समुदाय यांनी खालील कार्यक्षेत्रामध्ये काम केलेले असावे –
- स्वच्छता विषयक कामकाज ,
- समुदाययांनीसामुदायिकवसार्वजनिकशौचालयाचेव्यवस्थापन,
- सेप्टीकटँकस्वच्छताविषयककामकाज,
- मलनि:सारणप्रक्रियाकामकाज,
- महानगरपालिकाकचरासंकलनववाहतुक,
- एमआरएफसेंटर,
- वेस्ट टु वेल्थ प्रोडक्ट,
- घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया,
- क्षमता बांधणी, जनजागृती,
- टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन,
- स्वच्छता विषयाशी संबंधित इतर क्षेत्रातील कामकाज.
स्पर्धेच्या प्रवेशिकामहापालिकेच्याwww.pcmcindia.gov.inयावेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सहभागी स्पर्धकांनी sbm2020@pcmcindia.gov.inयाई-मेलअथवाजवळच्याक्षेत्रीयकार्यालयातील आरोग्य विभागाकडे प्रवेशिका सादर कराव्यात. यास्पर्धेमध्ये प्रवेशिका भरण्याची मुदत दिनांक ५एप्रिल२०२३ पर्यंत अशी राहील.वरील कार्यक्षेत्रातील Innovativeness, impact, uniqueness, sustainability & reliability यातत्वांच्याआधारेछाननीकरुनमहिलाबचतगट, मायक्रोएन्टरप्रायजेस, नवोदितउदयोजीका, स्वयंसेवीसंस्था या श्रेणीतून १ सर्वोत्तम प्रवेशिकेचे नामनिर्देशन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. तरी Women Icons Leading Swachhata (WINS) Award मध्ये शहरातील जास्तीत जास्त महिला,बचतगट, मायक्रोएन्टरप्रायजेस, नवोदितउदयोजीका, स्वयंसेवीसंस्थायांनी सहभाग नोंदवुन स्वच्छोत्सव २०२३ अभियान यशस्वीपुर्णकरण्यासाठीमहानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.