शाहीन खान यांना टॅलेंट सब टायटल अवॉर्ड मिळाला

साई सोशल व स्पोर्ट्स फाउंडेशन अँड कुसुम वात्सले फाउंडेशनच्या वतीने क्वीन अँड किंग ऑफ इंडिया पेजंट शो मध्ये शाहीन खान यांना टॅलेंट सब टायटल हा मिळाला हा उस्फूर्त रित्या पार पडला हा शो आकुर्डी येथे सीझन बँक्वेट मध्ये पार पडला याचे ऑर्गनायझर फिरोज खान व वैशाली पाटील या होत्या व शो डिरेक्टर म्हणून अर्चना मुकेश या होत्या व या संपूर्ण शोची ग्रुमिंग कोरिओग्राफी विशाल घोलप यांनी पार पाडले

Recent Post

× How can I help you?