बुरुंजवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थ भजनी मंडळ व तरुणांच्या माध्यमातून बुरुंजवाडी गावचे सुपुत्र श्री शरद टेमगिरे यांची लोक जनशक्ती पार्टी रामविलास कामगार आघाडी लेबर सेल महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी नेमणूक झाल्याबद्दल सन्मान सोहळा विठ्ठल रुक्मिणी तुकाराम महाराज मंदिरामध्ये संपन्न झाला यावेळेस गावचे प्रथम नागरिक सरपंच नानासाहेब रुके उपसरपंच रामदास नळकांडे माजी सरपंच विलास नाना नळकांडे डॉक्टर रवींद्र टेमगिरे डॉक्टर मोहन रुके गणेश टेमगिरे साहेब शाला व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण टेमगिरे युवा कार्यकर्ते सुहास रुके धनंजय रुके प्रमोद रुके लक्ष्मण गावडे प्रवीण गावडे राहुल नळकांडे राजाभाऊ गोरडे संतोष अंकल टेमगिरे कैलास दादा नळकांडे सुरेश टेमगिरे संजू काका टेमगिरे गुलाब अण्णा टेमगिरे अंकुश आप्पा नळकांडे लहू आबा नळकांडे निळोबा नळकांडे विठ्ठल नळकांडे कार्तिक रुके सचिन नळकांडे ग्रामपंचायत कर्मचारी नंदू पवार रोशन रुके सागर नळकांडे जितेंद्र रूके तेजस टेमगिरे संदीप नळकांडे गणेश टेमगिरे अविनाश नळकांडे कांतीलाल नळकांडे. लोक जनशक्ती पार्टी शिरूर तालुका युवा अध्यक्ष. दर्शन टेमगिरे
लोक जनशक्ती पार्टी पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमोल काशिद व इतर मान्यवर उपस्थित होते तसेच निलेश जगताप यांनी सर्वांचे आभार मानले…..प्रतिनिधी-अमोल काशिद