छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती आणि जागतिक महिला दिनानिमित्त साडी वाटप

छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती आणि जागतिक महिला दिनानिमित्त प्रभाग क्रमांक ९ येरवडा मधील वयोवृद्ध,विधवा,निराधार,मजूर वर्ग,माता भगिनी यांना जगदीश मुळीक अध्यक्ष पुणे शहर भाजपा,अली मर्चंट उद्योगपती,आझम शेख उद्योगपती,योगेश मुळीक मा.स्थायी समिती अध्यक्ष पुणे मनपा यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे योगेश मुळीक मा.स्थायी समिती अध्यक्ष पुणे मनपा,अजय भोसले नेते,शिवसेना पुणे शहर,गणेश घोष सरचिटणीस,भाजपा पुणे शहर,संतोष राजगुरू उपाध्यक्ष :-भाजपा पुणे शहर,रमेश गव्हाणे,बाप्पू खरात नेते,वाहतूक आघाडी शिवसेना अंजुम सय्यद (सामाजिक कार्यकर्त्या ),शोभाताई कांबळे,काजोलताई सोनवणे,संगीताताई राजगुरू,शिल्पाताई राजगुरू,जुबिन ताई शेख सुनील जाधव,शरदचंद्रजी कर्नावट,पुनाजी जगताप ,गणेश देवकर,मदनसिंग बावरी,अमीर शेख ,राहुल चंडालिया,सुहास कांबळे प्रकाश चव्हाण, संतोष शेडगे, विकास सोनवणे, मुश्तफा पटेल, सनी आडसूळ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजन अन्वर मेहमूद पठाण अध्यक्ष,भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा ,पुणे शहर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कदिरभाई शेख,प्रशांत वाघमारे,खालिद पठाण,लक्ष्मण गायकवाड ,अमित कदम ,जिलानी शेख, फय्याज भाई शेख,शफिक शेख ,अक्षय कसबे ,शादाब शेख यांनी परिश्रम घेतले.

× How can I help you?