हजरत सैलानी बाबा उर्स निमित्त कव्वाली आणि लंगर ए आम महाप्रसाद चे आयोजन ऍड.मनीषभाई ननावरे आणि मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आला यावेळी सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते,मान्यवरांनी, नागरिकांनी उपस्थिती दिली.

× How can I help you?