वीज दरवाढ प्रस्तावित च्या विरोधात आप चे आंदोलन

महागाईने पिचलेल्या सामान्य जनतेला राज्य सरकारचा शाॅक…..तब्बल ३७% वीजदरवाढ प्रस्तावाच्या विरोधात पुण्यात नाना पेठ पाॅवर हाऊस येथे आम आदमी पार्टीचे आंदोलन
नागरिकांनी दिलेल्या टॅक्स मधून दिल्लीत २०० युनिट तर पंजाब मध्ये ३०० युनिट वीजबिल माफ करण्यात आले.जे दिल्ली व पंजाब सरकारला शक्य आहे ते महाराष्ट्र सरकारला शक्य का नाही ? असा प्रश्न आंदोलन कर्त्यांनी उपस्थित केला.

× How can I help you?