पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी या गावातील आत्ताचा गट नंबर 51,52 या जागेवर सौ.कांचन शिवाजी जाधव यांनी वारस नोंदणी साठी वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही म्हणून शासनाकडे केली विनंती. आधीचा गट नंबर 121,122 नवीन गट नंबर 51,52 या जागेवरील वडील स्व.शिवाजी रामचंद्र जाधव यांच्या निधना नंतर त्यांची पत्नी श्रीमती प्रभाबाई शिवाजी जाधव आणि मुलगी कांचन शिवाजी जाधव (कांचन सुरेश पवार) तशेच त्यांचा भाऊ यांचे वारसदार म्हणून नाव नोंदणी साठी अडीच वर्षापासून पाठपुरावा करून कार्यालयात अर्ज करूनही दखल घेतली नाही तरी वारसदार म्हणून नाव नोंदणी करावी यासाठी विनंती