: एकीकडे वेगवेगळ्या राज्यात महाराष्ट्रातील काही ठिकाणी धर्माच्या नावाखाली काही लोकांनी मांडलेल्या उसचाद व आणि ऊनमाद तर दुसरीकडे राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी 18 वर्षापासून सुरू असणाऱ्या सर्व धर्मीय रोजा गिफ्तार कार्यक्रम आणि अशा कार्य करणाऱ्या संस्था संघटना यांचे कार्य हे उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे यांनी व्यक्त केले