क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

स्त्रियांनाही शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांचे जीवन कार्य स्मरणात ठेवूया, त्यांच्या कार्याचा प्रसार करूया याच सदिच्छा..

याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.नितिन काळे, प्रमूख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
× How can I help you?