भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त लोक जनशक्ती पार्टी,रामविलास जनशक्ती मजदूर सभा लेबर सेल पुणे शहर यांच्या वतीने अभिवादन

विश्वरत्न,विश्वभूषण,भारतरत्न,महाविद्वान,महानायक,अर्थशास्त्री,महान इतिहासकार संविधान निर्माता,क्रांतीसुर्य युगपुरुष,परमपूज्य बोधिसत्व,महानायक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने लोक जनशक्ती पार्टी रामविलास जनशक्ती मजदूर सभा लेबर सेल कार्यालय पुणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळेस शरद टेमगिरे,प्रदेश कार्याध्यक्ष
लोक जनशक्ती पार्टी लेबर सेल (JMS),के.सी.पवार
जनरल सेक्रेटरी,महाराष्ट्र प्रदेश संजय आल्हाट,अध्यक्ष.पुणे शहर,ॲड.अमित दरेकर,कायदेशीर सल्लागार बंडू वाघमारे,
गणेश भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.

Recent Post

× How can I help you?