नगर परिषद अधीकारी,मंडल अधिकारी, तलाठी यांची चौकशी करावी अशी मागणी कांचन जाधव यांनी केली*

नगरपरिषद अधिकारी यांनी कोणतीही चौकशी न करता स्व.शिवाजी जाधव यांच्या पत्नीचे नाव मृत दाखल्यावर पत्नी म्हणून लावले*
मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी वारसदार म्हणून नाव लावताना कोणतीही चौकशी केली नाही असा आरोप जाधव यांनी केला
नगरपरिषद अधिकारी आणि मंडल अधिकारी यांची ज्यांनी दिशाभूल केली त्यांच्यावर शासनाने नियमानुसार कारवाई करावी
नगर परिषद अधीकारी,मंडल अधिकारी, तलाठी यांची चौकशी करावी अशी मागणी कांचन जाधव यांनी केली
घरकाम करून उदर निर्वाह करणाऱ्या कांचन जाधव यांना प्रांत कडे जाऊन अर्ज करा असा सल्ला दिला जातो
परंतु कांचन जाधव यांच्या सावत्र आई, भाऊ, बहीण यांची नावे वारसदार म्हणून कसे लागले असा प्रश्न उपस्थित झाला
*जमिनीचे कागदपत्रे ऑनलाईन पाहिले असता स्व. शिवाजी रामचंद्र जाधव यांचे नाव दिसत नाही
*ऑफलाईन कागदपत्रे पाहिले असता स्व. शिवाजी रामचंद्र जाधव यांचे नाव येते. ऑनलाईन नाव का दिसत नाही?
स्व.शिवाजी रामचंद्र जाधव यांची पत्नी श्रीमती प्रभाबाई शिवाजी जाधव,मुलगी कांचन शिवाजी जाधव,मुलगा विशाल शिवाजी जाधव यांनी वारसदार म्हणून नावे लावावे अशी विनंती केली
मायबाप शासन यांची दखल घेईल का? जाधव कुटुंबाला न्याय मिळेल का?

Recent Post

× How can I help you?