एकता सेवा प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी पर्वती मतदार संघाच्या वतीने रमजान ईद निमित्त सुका मेवा वाटप…

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काही देणं लागतो ह्या हेतूने
गुलटेकडी एकता प्रतिष्ठान च्या वतीने रमजान ईद निमित्त गुलटेकडी येथे समाज मंदिरात, गोरगरीबांना सोबत ईद साजरी करण्याची प्रयत्न अनेक वर्षांपासून गणेश शेरला व एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येतो

यंदाच्या वर्षी वस्तील अनेक मुस्लिम बांधवांनी गणेश शेरला यांचे आभार मानले व ईद निमित्त दोन दिवस आधी सेका मेवा देऊन ईद गोड केल्या बद्दल या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.
व प्रभागातील अनेक समाजातील लोक एकत्र घेऊन काम करण्याची सवय आमच्या भागात गणेश शेरला यांनी निर्माण केल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.अनेक मुस्लिम महीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुका मेवा घेत आयोजकांचे आभार मानले.
यावेळी गुलटेकडी एकता प्रतिष्ठानचे महीला अध्यक्ष सौ स्वाती शेरला,माजी नगरसेवक रघुनाथ गौडा,गणेश शेरला स्वारगेट पोलिस स्टेशनचे साहाय्य पोलीस निरीक्षक दिपक जमदाडे,शैलेश वानखेडे, महेश सांळुखे,सलमान शेख,तोसिफ पठाण,सोयल बागवान,मुन्नाभाई मुलानी, फिरोज खान,रूपेश राजभर,नझीर शेख,सागर नराल,

सर्व नागरिकांना रमजान ईदच्या मन:पूर्वक शुभेच्छा. संयोजक गुलटेकडी एकता प्रतिष्ठान *गणेश शेरला टीम GST* महीला अध्यक्ष *सौ स्वाती गणेश शेरला*

× How can I help you?