पुणे महानगर पालिका समाज विकास विभाग,पथ विक्रेता खाद्यपदार्थ महोत्सव २०२३ उत्साहात साजरा करण्यात आला आहे प्रामुख्याने पुणे शहरात १० झोन ची निवड पालिके तर्फे करण्यात आली होती त्यात पथ विक्रेता खाद्यपदार्थ महोत्सव मध्ये “नटराज खाऊ गल्ली डेक्कन” ने अतिशय मोठ्या प्रमाणात व सुंदर रित्या प्रत्येक डिशवर १० ₹ सूट देऊन ग्राहकांची मने व विश्वास संपादन केला.
बँक बँक अधिकाऱ्यांचे असे मानणे होते की पतविक्रेते फेरीवाले हे लोन व्यवस्थितरित्या चुकते करणार नाही फेडणार नाहीत परंतु पथ विक्रेता फेरीवाला ह्यांनी सर्वांच्या चुकीचा धारणा मोडीत काढून ८८ टक्के पथविक्रियांनी हे दहा हजार रुपयांचे लोन पूर्ण केले ह्या आनंदाचा हा उत्सव आहे.पी एम स्वनिधी महोत्सव व स्वनिधी से समृध्दी