*एस.अँड ए.ट्रेंड्स इवेंट्स अँड प्रोडक्शन आणि एक उमंग फाउंडेशन च्या वतीने नुकतीच महाराष्ट्राची लावण्यसुंदरी,
महाराष्ट्राचा लावण्यसम्राट २०२३ आणि एक उमंग महाराष्ट्र २०२३ सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मध्ये मिस, मिसेस, मिस्टर आणि किड्स असे विभाग होते. पारंपारिक आणि पाश्चिमात्य पेहेराव आणि प्रश्नमंजूषा या फेऱ्यांबरोबरच स्पर्धकांची चाल,आत्मविश्वास, स्वपरिचय या गुणांच्या आधारावर स्पर्धेचे विजेते घोषित करण्यात आले.