मुंबई 14 मे 2023रोजी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भाजपा सांस्कृतिक आघाडीच्या वतीने प्रदेश संघटक वेदांग महाजन व रोहित पाठक यांनी तळेगाव दाभाडे ते गेट ऑफ इंडिया मुंबई सायकलने प्रवास करून ऐतिहासिक छत्रपती संभाजी महाराज जन्म उत्सव 2023 या ठिकाणी भेट देऊन छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले
सायकल प्रवास सकाळी 5:40 सुरुवात केली दुपारी 1:30 गेट ऑफ इंडिया मुंबई या ठिकाणी 129किलोमीटरचा सायकलने साडेसात तास प्रवास करून पोहचले.तेथील शिवप्रेमींनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.