तळवडे,चिखली,मोशी येथून जास्त प्रदूषण

नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तळवडे,चिखली,मोशी परिसरातील लघु,मध्यम उद्योग व भंगार व्यावसायिक

केमिकलचे विविध कंपन्यांकडून भंगारात मोठे ड्रम व इतर केमिकल प्रक्रियेतील दूषित पाणी इंद्रायणीत सोडत आहेत.
वारकरी व सर्व आळंदीवासीयांना हा त्रास सहन होत असताना कोणी दखल घेत नाही.
× How can I help you?