मुक्ता द वॉक फॉर एम्पॉवरमेंट ऑफ विधवा या मुख्य संकल्पनेतून कार्यक्रम 17 जून 2023 रोजी पुण्यात होणार आहे अशी माहिती रियान प्रॉडक्शन्स संस्थापक आणि सीईओ रेश्मा बिपीन पाटील,निर्मिती दिग्दर्शक शंकर भडकवाड,प्रॉडक्शन हेड आहान देवाडिगा,रियान प्रॉडक्शनचे ब्रँड अंबेसीडर रोहित शिंदे आणि किरण नाईकडे पाटील आणि रियान पाटील आणि मेघना अडसूल यांनी पत्रकार परिषदेत दिली.