संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या संदर्भातील निवेदन जाहीर सोहळा प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील व प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचा सहभाग पुणेकर माझा वार्ताहर (मल्हार भाऊ काळे) श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आषाढीच्या पारिवारीसाठी श्रीक्षेत्र आळंदी येथून रविवार तारीख 11 जून 2023 रोजी प्रस्ताव होते वेळी आळंदी येथील वारकरी विद्यार्थ्यांच्या एका समूहाने जो पवित्र धारण केला त्या पायी वातावरण असतील होण्याची चिन्हे दिसू लागल्याने मंदिर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस यंत्रणेला जो हस्तक्षेप करावा लागला त्या संदर्भात आत्तापर्यंत विविध माध्यमातून उलट सुलट मतमातांतरे प्रस्तुत झालेली आहेत श्री ज्ञानोबारायांच्या पालखीचे प्रस्थान पंढरीच्या वारीसाठी होत असताना जो अनुचित व खेदकारक प्रसंग घडला त्या संदर्भातील काही पार्श्वभूमी व वस्तुस्थिती मांडण्यासाठी प्रस्तुत निवेदन दिले आहे श्री ज्ञानोबारायांच्या पालखीचे आषाढीपायवारीसाठी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्ताव होत असताना दरवर्षी दिंड्यातील वारकरी भाविक पोलीस यंत्रणा प्रशासन ग्रामस्थ व अन्य कुस्ती दृष्टी जी मोठी संख्या मंदिराच्या आवारात जमत असते तिच्यावर काही एक नियंत्रण असल्यासंदर्भातील चर्चा व विचारनियेमन सन 2017 18 सालापासून सतत चालू आहे विशिष्ट मांढरदेवी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रस्थांचे वेळी मंदिराच्या आवारात जाणाऱ्या भाविकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यासंदर्भात विचार निर्माण करण्यास सन 2017 18 सालापासूनच सुरुवात केली होती श्री ज्ञानोबारायांचे मंदिर मंदिरातील विना मंडप कारंजा मंडप व पंख्या मंडप यातील मंडपात मंदिरातील प्रदर्शना मार्ग ओवर॒या गच्ची व गॅलरी अशा सर्व भागात सुरक्षा आरोग्य व व्यवस्थापन या तीनही दृष्टीने सुरक्षित व संबंधित वास्तुशास्त्रीय मानकानुसार किती माणसे सामावून घेता येणे शक्य आहे याबाबतचा अभ्यास संस्थान कमिटीने एका मान्यताप्राप्त वास्तु विद्या विसरत संस्थेकडून करून घेतला सदर संस्थेने निर्धारित केलेल्या अभ्यासानुसार मंदिराच्या आवारातील प्रदक्षिणा मार्गावर साधारणपणे 4400 चे चार हजार पाचशे व्यक्ती सुरक्षित रित्या वावर व खेळू शकतात अशी आकडेवारी पुढ्यात आली पालखी प्रस्थान च्या वेळी परंपरेनुसार श्री ज्ञानोबारायांच्या रथा पुढील 27 दिल्या तर रथामागील 20 इंडिया अशा एकंदरीत 47 जिल्ह्यामधील वारकरी मंदिरात येतात व मंदिरातील प्रदक्षिणा मार्गावर त्यांच्या त्यांच्या निर्धारक जागी त्यांचे भजन व खेळ प्रस्थान सोहळा साजरा होत असताना चालू असतात वास्तु विशारदानी हिशोब केलेल्या आकडेवारीच्या अनुषंगाने 47 जिल्ह्यामधील किती वारकऱ्यांना प्रस्थान च्या वेळी मंदिरात प्रवेश देता येईल या संदर्भात फडकरी व दिंडी करी यांच्या पातळीवर देखील विचार व्हावा या दृष्टीने सदर आकडेवारी संस्थान कमिटीने त्यांना सादर देखील केली या संदर्भात संबंधित फडकरी व दिंडी करी यांनी तत्त्वश अनुमती व संमती देखील दर्शवली सदर चर्चा 2018 व 19 या वर्षापासून सतत चालू राहिली व तिची वाटचाल देखील समाधानकारक अशीच होती याच संदर्भात पुण्याचे माननीय प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश संजय देशमुख व सहाय्यक धर्मादाय आयुक्त सुधीर बुके यांनी तारीख 14 ऑगस्ट 2022 या दिवशी श्री ज्ञानोबारायांच्या सोहळ्यासंबंधी वर्षा सरदार मानकरी फडकरी व दिंडी करी यांच्याशी चर्चा करून प्रस्थानासाठी मंदिरात प्रत्येक दिंडी मधून तिची वारकरी आढवायचे यासंदर्भातील संख्या दिंडीकरांनीच निश्चित करावे असे प्रस्तावित केले त्याबाबत 2022 सालातील कार्तिकी वारी दरम्यान ठरले त्याचप्रमाणे दिंडीमधील वारकऱ्यांच्या संख्येवर ती मर्यादा असतानाच प्रस्थानच्या दिवशी मंदिराच्या आवारात जमणारे अन्यभावी ग्रामस्थ पालखी मंदिरातून बाहेर आणण्याचा मान असणारे आळंदी ग्रामस्थ खाद्येकरी पुरुष शासनाचे कर्मचारी स्वयंसेवक पोलीस कर्मचारी यांच्या संख्येवरही संस्था कमिटीने मर्यादा आणावी अशी मागणी दिंडी कर यांनी केली व तीला सर्वांनी दुजारा दिला यंदा तारीख 24 मे 202३ या दिवशी पुण्याचे जिल्हा सत्र न्यायाधीश श्री नांदेडकर व सहाय्यक धर्मादाय आयुक्त सुधीर बुके यांनी फडकरी व प्रस्थान च्या वेळी मंदिरात प्रवेश असणाऱ्या 47 दिंडी घरी यांच्याशी आळंदीचे प्रत्यक्ष चर्चा करून प्रस्थान साठी येणाऱ्या दिंड्यांमधील वारकऱ्यांच्या संख्येबाबत निश्चिती करण्यासंदर्भात विचार निर्माण केला दिंडी करणे स्वयं निर्णयाने संख्येची मर्यादा ठरवावी अशी आवाहनही सर्व संबंधितांना केले त्यानंतर फडकरी उपस्थित अधिकारी संस्थांचे विश्वस्त 2024 या वर्षासाठीचे सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील श्री गुरु हैबत बाबांचे वंशज प्रतिनिधी बाळासाहेब आरफळकर संस्थांचे व्यवस्थापक ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांचे चोपदार राजेभाऊ चोपदार व बाळासाहेब चोपदार यांच्याशी तपशीलवार चर्चा झाली 2024 या वर्षाच्या पालखी सोहळ्या दरम्यान प्रस्थान वेळी मंदिरात प्रवेश देणाऱ्या 47 दिंड्या व त्यातील अधिकृत गट यामधून 75 वारकरी प्रस्थान च्या दिवशी मंदिराच्या आवारात येतील असा निर्णय या चर्चे आणती सर्वांमध्ये घेण्यात आला त्या निर्णयाबाबतच्या बातम्या देखील मध्यमान द्वारे प्रस्तुत झाल्या प्रश्नाचे आदल्या दिवशी 10 जून 2023 या दिवशी पुण्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश चांडक साहेब यांनी आळंदी येथे संध्याकाळी फडकरी व 47 दिंड्यांच्यायां उपस्थित दिंडी करी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली प्रस्थान साठी मंदिरात प्रवेश असणाऱ्या प्रत्येक दिंडीस प्रत्येकी 75 पास संस्थान कमिटी कडून दिले जातील व संस्था कमिटी दिले जातील 47दिंडीतील कोणते 75 पास तयार करून संख्या नियुक्त चोपदार यांच्या माध्यमातून ते दिंडीकरांना पोहोचते करण्याची व्यवस्था राबवली श्री ज्ञानोबारायांच्या पादुका विना मंडपातील पालखीमध्ये ठेवल्यानंतर पालखी मंदिरातून आजोळघरात पोचवण्याचा मान परंपरेने आळंदीकर ग्रामस्थांचा आहे पालखीचे खांदेकरी म्हणून सेवा बजावणाऱ्या आळंदीकर ग्रामस्थांची संख्या देखील 125 इतकीच असावी व तेवढेच पास संस्था तयार करून देईल असा प्रस्ताव स्वीकारण्यास ग्रामस्थांना संस्थान कमिटीने मोठ्या प्रज्ञांनी राजी बनवली या संदर्भात काही आळंदीकर ग्रामस्थांनी त्री व नाराजी व असंतोष देखील प्रगट केला परंतु प्रसाद जय दिवशी अंतिम ग्रामस्थांनी सहकार्य केले प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी म्हणजे रविवार तारीख 11 जून 2023 या दिवशी दुपारी श्री चा नैवेद्य झाल्यानंतर संपूर्ण मंदिर रिकामी करण्यात आले त्यानंतर दुपारी दोन वाजून ३० मिनिटांनी परंपरेनुसार मंदिरात प्रवेश प्रवेशनाऱ्या 47 दिंड्या त्यांच्या ठरलेल्या मार्गाने मंदिरात येण्यास सुरुवात झाली दिंडीतील वारकऱ्यांचे पासेस बघून त्यांना मंदिराकडे रवाना करण्याचे काम पोलीस करत होते तर शिरस्त्यानुसार प्रत्येक दिंडीस महाद्वारातून प्रवेश देण्याचे काम चोपदार चोख पणे राबत होते याच दरम्यान मोठ्या संख्येने काही वारकरी विद्यार्थी वै जोग महाराजांनी स्थापन केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेची जुनी इमारत असलेल्या बोळात जमले असून आम्हाला प्रस्थान साठी मंदिरात प्रवेश मिळावा अशी मागणी करत असल्याचे संस्थांचे विश्वस्त व सोहळा प्रमुख एडवोकेट विकास ढगे पाटील यांना संस्थांच्या कर्मचाऱ्याकडून कळाले विद्यार्थ्यांची ती संख्या अंदमानची 300 ते 400 इतकी असावी संबंधित विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न बंदोबस्तावर असणारे पोलीस कर्मचारी त्याचवेळी करत होते प्रस्थान सोहळ्यासाठी असणारा पास नसलेल्यांना मंदिरात प्रवेश देता येणार नाही ही बाब पोलीस अधिकारी व कर्मचारी विद्यार्थ्यांना स्पष्ट करत होती परंतु मंदिरात जर गुरुवारी आयोजित करण्यात येणाऱ्या पालखीमध्ये आमचा नेते सहभाग असतो तसेच मंदिरात साजऱ्या होणाऱ्या सप्ताह मध्ये देखील आमची वर्षभर सेवा चालू असते त्यामुळे पासेस जरी नसेल तरी प्रस्थान साठी मंदिरात प्रवेश मिळवणे हा आमचा अधिकार होय त्यामुळे आम्हा सगळ्यांना मंदिरात प्रवेश मिळालाच पाहिजे असा जपलेल्या विद्यार्थ्यांचा आग्रह होता संस्थान कमिटीचे विश्वस्त सोहळा प्रमुख एडवोकेट विकास ढगे पाटील यांनी मग मंदिरातून बाहेर येत पोलिसांकडे असलेल्या धोनी शेप यंत्रणेद्वारे जमलेल्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष संवाद साधला आपण निष्ठेने बजावत असलेल्या श्री ज्ञानोबारायांच्या सेवेबद्दल आम्हाला नितात आदरच आहे नियंत्रण करण्याच्या हेतूने प्रवेश यासंदर्भात जी मार्गदर्शक तत्वे ठरविण्यात आलेली आहेत त्याचे पालन सर्वच घटकांनी करणे अपेक्षित आहे परंपरेने मंदिरात येणाऱ्या सर्व 47 दिंडेकरी प्रत्येकी 75 वारकऱ्यांच्या मर्यादेचे पालन काचेपूर बने करत आहेत आपली सेवा व निष्ठा यांचा आदर करण्याच्या दृष्टीने आपल्यापैकी 30-35 जणांची प्राचीन निधीची यादी आपण संस्थान कमिटीची तयार करून लग्न द्यावी व त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांना प्रस्थान साठी मंदिरात प्रवेश देण्यात येईल आपण सगळेच ज्ञानोबारायाची सगळीकडे आहोत वारकरी संप्रदायाचे वैभव वारकऱ्यांची प्रतिमा शिस्त संतांची शिकवण वारकरी शिक्षण संस्थांचा असणारा लौकिक व सोहळ्याचे पावित्र्य यांना गालबोट लागेल असे कोणतेही पाऊल आपण कृपया उचलू नये व प्रस्थान आनंदाने पार पाडण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती ही सोहळा प्रमुखांनी सर्व विद्यार्थ्यांना केली परंतु असा कोणताही प्रस्ताव शांतपणे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत संबंधित विद्यार्थी नव्हते तिथे जमलेल्या सगळ्या म्हणजे सुमारे तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांना मंदिरामध्ये प्रस्थान सोहळ्यासाठी प्रवेश मिळालाच पाहिजे असा विद्यार्थ्यांचा पवित्र कायम होता गोंधळ करणाऱ्या विद्यार्थ्यांना संयम व सहकार्याच्या आव्हान करून सोलापूर मंदिरात परतले सोलापूर भोकांनी विद्यार्थ्यांना विनंती वजा अहवाल करण्यापूर्वी तशाच आशयाचा प्रस्ताव अहवाल श्री ज्ञानोबारायांचे जबाबदार राजाभाऊ जबाबदार यांनी देखील विद्यार्थ्यांच्या पुण्यात सादर केला होता परंतु त्यांचेही काही ऐकून घेण्याची परिस्थिती विद्यार्थी नव्हते सोहळा प्रमुख मंदिराकडे परतल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांनी पोलिसांचे कडे भिजून मंदिराकडे धाव घेतली मंदिराकडे नियंत्रित प्रवेश देण्याच्या हेतूने उभे केलेले बॅरिकेट्स बाळाले दूर करून प्रस्थान साठी मंदिराकडे धाव घेणाऱ्या वारकरी विद्यार्थ्यांना आवडण्याकरता ज्यावेळी बंदोबस्तासाठी तिथे उभे असणाऱ्या पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपाची सगळी पार्श्वभूमी व त्याप्रसंगी पूर्वी घडलेल्या घटनांचा क्रम असा सदर प्रसंग हा सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय शेतकरी व अनुचित होता थोडे सामंजस्य दाखवल्याने तो टाळताही आला असता मंदिराचे आभार व प्रस्थान साठी दरवर्षी वाढत जाणारी गर्दी देण्यात घेता सोहळ्यासाठी मंदिरात जमणारे वारकरी दिंडी करी व अन्य भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रस्थानच्या वेळी मंदिरात किती व्यक्तींना प्रवेश द्यायचा हा सतत कळीचा मुद्दा ठरत आलेला आहे हा प्रश्न भावना इतका व्यवस्थापनाचा व कायदा संस्था देखील आहे त्यामुळे सर्व संबंधित अशीच सतत विचार निर्माण करून संस्थान कमिटीने यंदा जिल्ह्यामधील वारकऱ्यांची पालखी सोहळ्याची संबंधित सर्व घटकांनी विवेक बाळगून केलेल्या सहकार्यामुळे प्रस्थान सोहळा साजरा झाला सेवा आणि शिस्त भावना सारासार विचार याचे संतुलन याच्या काळात सर्वांनाच पाळावे लागणार आहे जेव्हा प्रस्थान सोहळ्यासाठी यंदा मंदिरात प्रवेश देण्याबाबत मार्गदर्शक तत्वे सर्व संबंधित अशी चर्चा मसलत करून निश्चित करण्यामागे संस्थान कमिटीचा कोणताही स्वार्थ नाही अथवा कोणालाही ज्ञानोबारायांच्या सेवेपासून वंचित करावे भेदभाव करावा असा आहे तो अजिबातच नाही आणि केव्हाच लावतात जिल्ह्यामधील वारकऱ्यांचा मंदिरात जमणाऱ्या भाविकांची सुरक्षा संप्रदायाची प्रतिमा आणि व्यापक सामाजिक सलोखा वहीत याचा विचार सगळ्यात मुख्य होता वारकरी विद्यार्थ्यांसह सर्व संबंधितांनी या सगळ्याचा विचार करता कोणताही किंतु मनात न ठेवता संस्थान कमिटीस यापुढे सहकार्य करावे अशी नम्र विनंती सदर अनुचित घटने सारख्या खेतकारक प्रसंगी पुनरावृत्ती टाळणे हे आपल्या सगळ्यांचेच कर्तव्य आहे