पत्रकार नामदेव निर्मळे:कोल्हापूर :टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील श्री गणपती बंडू खोत यांचे शिक्षण दहावी झाले. अतिशय खडतर प्रवास करून त्यांनी नोकरी मिळवली. १ली ते ९ वी पर्यंत ते दत्तवाड तालुका शिरोळ येथील शाळेमध्ये पायी अनवाणी चालत जाऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केले.