पालखी प्रस्थान सोहळ्या दरम्यान घडलेल्या घटनेसंदर्भात संदर्भात आळंदीकर ग्रामस्थांची बैठक

आळंदी( मल्हार भाऊ काळे) पालखी प्रस्थान सोहळा दरम्यान घडलेल्या घटने संदर्भात डीडी भोसले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 15 रोजी समस्त आळंदी ग्रामस्थांची बैठक श्री भैरवनाथ बंजारा मध्ये पार पडली काही ठरावांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आयुक्त विनयकुमार चोबे यांनी पालखी प्रस्थान सोहळा दरम्यान घडलेल्या घटनेत स्थानिक युवक होते असे वक्तव्य केले होते त्या खोट्या वक्तव्याला विरोध करत याबाबत योग्य खुलासा न केल्याने निषेध व्यक्त केला तसेच स्थानिक युवक नव्हते असा खुलासा केला नाही तर त्याबाबत जेव्हा आंदोलन उभारले जाईल आणि निषेध ठराव मंजूर केला जाईल अशी भूमिका डीडी भोसले पाटील यांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मांडली यावेळी ग्रामस्थांनी आळंदी देवस्थाने ग्रामस्थांना दिलेल्या वागण्याची बद्दल नाराजी व्यक्त केली तसेच सदस्य ग्रामस्थांच्या मार्फत विश्वस्त नेमणुकीमध्ये तीन ग्रामस्थ व दोन वारकरी यांना विश्वस्त म्हणून संधी देण्यात यावी कमिटीच्या विश्वस्त पदावर ग्रामस्थ विश्वस्त घेण्यात यावी वारकऱ्यांचा समावेश असावा यावर सर्वांचे एकमत झाली प्रकाश शेठ कुराडे संजय गुंडरे साहेबराव बोराडे यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले प्रकाश कुऱ्हाडे यांनी आळंदीकर ग्रामस्थांची एकजूट राहणे किती गरजेचे आहे हे सांगत याचा संत तुकाराम प्रस्थान सोहळ्यासारखी आळंदीतील पालखी सोहळा सुरेख आणि सोबत करण्यासाठी मार्गदर्शन केले संजय गुंडे पाटील यांनी मार्गदर्शन करत असताना पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर समितीचे धरतीवर श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समिती आळंदी येथे विश्वस्त संख्या वाढवावी हा आमचा आग्रही मुद्दा राहील त्याचबरोबर ग्रामस्थ जी आणि वारकरी दोन यांना विश्वस्त पदी संधी देण्याची मागणी केली ती मागणी लावून करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे आहेत असे सांगितले समस्त ग्रामस्थ आळंदीकर या नावाने फक्त रजिस्टर असलेल्या भैरवनाथ उत्सव कमिटी पदराचा वापर केला जावा काही दिवसापूर्वी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये सत्कारासाठी गेलेल्या काही लोकांनी समस्त ग्रामस्थ आळंदीकर नावाचा उल्लेख केला सत्कार केला त्याबद्दल तू म्हणत नाही परंतु त्यामध्ये ग्रामस्थांना कोणालाही कळवण्यात आले नव्हते दोन-तीन लोकांनी जाऊन सत्कार केला त्यावर असेच आहे तसेच इतर ठिकाणीही होते म्हणून रजिस्टर असलेल्या समस्त आळंदीकर भैरवनाथ उत्सव मंडळ या पत्राचा वापर करावा अशी यावेळी ठरवली भैरवनाथाच्या शेपतेने सर्व ग्रामस्थ यांनी गट तट राजकीय भेदभाव बाजूला ठेवून सर्वपक्षीय एकत्र गावाची अस्मिता जपावी गावाच्या विकासासाठी कार्यरत राहावे सर्व पक्षाने हवे द्यावे बाजूला ठेवावे व्यक्ती राग लोक बाजूला ठेवावा त्यासाठी कार्य करत होण्यासाठी एक संघ रावी यावेळी ग्रामस्थ युवक ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती

Recent Post

× How can I help you?