व्ही.भा ज्ञानपीठाच्या 36 व्या वर्धापन दीना निम्मित भव्य रोजगार मेळावा

बोपोडी – दत्ता सूर्यवंशी : व्ही.भा ज्ञानपीठाच्या 36 व्या वर्धापन दीना निम्मित दहावी पास आणि वयोमर्यादा 18 ते 30 पर्यन्त असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनीच्या साठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन महात्मा फुले हॉल डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक बोपोडी येथे आयोजित करण्यात आला

रोजगार मेळाव्याचे उदघाट्न कर्वे इंटी स्टुइट ऑफ सोशल सर्व्हिस डायरेक्टर शशांक टिपणीस सर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या प्रसंगी व्ही भा ज्ञानपीठाचे अध्यक्ष माजी नगरसेवक श्रीकांतजी पाटील, युनिट हेड दामोदर आवळे, युनिट सुपर वाइजर रणजित गायके, बसवराज भंडागर,शिवाजीनगर विधसनसभा अध्यक्ष उदयजी महाले, वसुंधरा नीरभवने, दिलशाद अत्तार, कमलबाई गायकवाड, विजय जाधव, शशिकांत पांडुळे, अनिल भिसे, राजेंद्र भुतडा, प्रशांत बहिरट,नजीम मणियार, सतीश शहा, करीमलाला शेख, अमित जावीर, सादिकभाई शेख, निलेश रुपटक्के, विशाल जाधव, प्रियदर्शन भालेराव उपस्थित होते. एकूण 50 विध्यार्थ्यानी यात सहभाग घेतला
निवड झालेल्या उमेदवारांना नामवंत कंपंनी कडून मोफत बस सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती आयोजक मा. नगरसेवक श्रीकांत पाटील यांनी या वेळी दिली.
× How can I help you?