मोहिनी मोहिते :पुणे, दि. 18 ः विधवा महिलांना आजही समाजामध्ये मानाचे स्थान मिळत नाही, त्यांना मान-सन्मान मिळाला पाहिजे, या भावनेतने रियान प्रॉडक्शन च्या वतीने महाराष्ट्रा नेक्स्ट फॅशन सुपर मॉडेल कार्यक्रम सुरू केला आहे, असे स्पष्ट मत महाराष्ट्र नेक्स्ट फॅशन सुपर मॉडेल-2023चे संस्थापिका रेश्मा बिपीन पाटील यांनी व्यक्त केले.