आळंदी कोयता गॅंगकडून फळ विक्रेत्याला धमकी

आळंदी( मल्हार भाऊ काळे )आम्ही कोयता गैंगची माणसे असून धंदा करायचा असेल तर 200 रुपयाच्या हप्त्याची मागणी करत चौघांनी फळ विक्रेत्याला धमकी दिली. हि घटना (दिनांक 19 रोजी )आळंदी देहू फाटा येथील योगीराज चौकात घडली

या प्रकरणी शामा विटकर ज्ञानेश्वर बडगे राकेश काळे अजय देवसर (सर्व राहणार आळंदी )यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत सोहम पद्माकर काळे( राहणार आळंदी )यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे
× How can I help you?