महाराष्ट्र लोकाधिकार समिती ची बैठक,गणेश नगर, येरवडा येथे शामभाऊ डिसोजा पुणे शहर अध्यक्ष तथा पुणे जिल्हा संघटक यांनी ऍड.प्रसाद करंदीकर प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शना खाली बैठक आयोजित केली यावेळी इरफान कादरी पुणे जिल्हा अध्यक्ष,श्राध्दा रणपिसे पुणे जिल्हा कार्यअध्यक्ष,विनायक धिवार पुणे जिल्हा कार्यअध्यक्ष,निता गागडे पुणे शहर अध्यक्ष,रहेना सारवान पुणे शहर उपाध्यक्ष,शालनताई गंगावणे पुणे शहर सचिव,संगिता पिण्यारो पुणे शहर सेक्रेटरी ,शिवलिंग स्वामी कार्यकर्ते पुणे शहर,सागर गायकवाड उप अध्यक्ष पुणे शहर,रोहित यादव मिडिया प्रमुख पुणे शहर,प्रविण शिंदे सदस्य,कैलास माझिरे पुणे जिल्हा उपाध्यक्ष ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती तशेच संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.