डॉन बॉस्को,सेक्रेड हार्ट पॅरिश येरवडा आयोजित शांतता रॅली

25 जून :मणिपूर येथे ख्रिस्ती बांधवांवर होत असलेल्या हिंसाचार थांबावा आणि शांतता नांदावी म्हणून सेक्रेड हार्ट पॅरिश येथे पवित्र मिस्साविधी नंतर लहान बालके,धर्मबंधू-धर्मभनी, प्रमुख धर्मगुरू फादर मायकल फर्नांडिस, मुख्याध्यापक फादर अजित मुनीस आणि चर्चच्या भाविकांच्या उपस्थितीत
ख्रिस्ती बांधवांनी आज मेणबत्ती घेऊन शांतता निर्माण व्हावी म्हणून प्रार्थना केली.

Recent Post

× How can I help you?