नाना पेठ येथील डीसीएम सोसायटीचे महात्मा ज्योतिराव फुले मुलींची शाळा डीसीएम प्राथमिक शाळा आणि मिस क्लार्क इंग्लिश मीडियम शाळेमध्ये आज विद्यार्थ्यांनी काढली पालखी दिंडी सोहळा शाळेच्या मुख्य पटांगणामध्ये विद्यार्थ्यांनी ज्ञानबा तुकाराम ज्ञानोबाची पालखी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या टाळ मृदुंग जयघोषामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक फुगडी घालत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा दिंडी शाळेच्या आवारामध्ये काढण्यात आली