छत्रपती शिवाजीनगर :पुणे :शिवसेना वर्धापन दिन व सरकारला एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त मा.नगरसेविका सोनालीताई संतोष लांडगे व संतोष लांडगे विधानसभा प्रमुख यांच्या वतीने छ.शिवाजीनगर भागात रोजगार मेळाव्याचे आयोजन केले.मेळाव्यात अनेक बेरोजगार तरुण-तरुणी महिला भगिनी यांचा मोठा सहभाग होता व त्यांना नोकरी चे नियुक्तीपत्र देण्यात आले