आळंदि:मल्हार भाऊ काळे:महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा व आस्थापना. यांच्या वतीने मुख्याधिकारी साहेब यांना मनसेचे श्री.किरण प्रकाश नरके उपाध्यक्ष खेड तालुका मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना विभाग ने निवेदन देण्यात आले. होते.त्या नंतर वेळोवेळी पाठपुरावा करून अखेर रस्त्याचे काम सुरु.