क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्राध्यापक व माजी विभागप्रमुख डॉ. बजरंग कोरडे यांनी मुळात इंग्रजीतून लिहिलेल्या व दिल्लीच्या साहित्य अकादमीने प्रसिध्द केलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यावरील पुस्तकाचे राष्ट्रभाषा हिंदीत भाषांतर झाले आहे. हे भाषांतरही साहित्य अकादमीनेच प्रसिध्द केले आहे. हिंदी भाषेतल्या या पुस्तकाचा ISBN क्रमांक ९७८- ९३-५५४८-४४०-६ असा आहे. हे हिंदी भाषांतर दिल्ली विश्वविद्यालयाच्या ऑरोबिंदो महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातील प्रा.डॉ.राजकुमार वर्मा यांनी केले