प्रेमाचा अधिकार आणि हिंसेचा प्रश्न, अगर तुम मेरी नही हुई तो किसीकी नही?, ‘मैं तुम्हे भूल जाऊ, ये हो नही सकता और तुम मुझे भूल जाओ ये में होने नही दुंगा अशा बॉलीवूड मधील विविध विषयांचे प्रश्नार्थक प्लायकार्ड घेऊन भवानी पेठ, महर्षी नगर, डेक्कन परिसराततरुणाईने नागरिकांशी संवाद साधला. निमित्त होत अभिव्यक्ती आयोजित प्रेमाचा अधिकार आणि हिंसेचा प्रश्न या अभियानाचे. हे अभियान ६ जुलै २०२३ रोजी करण्यात आले.

गेल्या काही काळात एका पाठोपाठ एक एकतर्फी प्रेमातून हत्या होत आहेत. ती विकृती आहे का? की त्यामागे आणखी काही कारणं आहेत?
आजची तरुणाई एकतर्फी प्रेमाच्या कचाट्यात फडकत आहे. अनेक प्रयत्नानंतर जेव्हा त्यांना त्यांचं प्रेम मिळत नाही. तेव्हा ते त्यांच्या प्रेमाला एकतर्फी समजतात आणि एकतर्फी प्रेमाच्या नादात अनेक चुका करतात. यामुळेच प्रेम व आकर्षण या विषयावर शाळा, कॉलेज, मंडळ, खाऊ गल्ल्या, गार्डन मध्ये जाऊन तरुणाईशी संवाद साधतो असं मत अभिव्यक्तीच्या समन्वयिका वर्ष सपकाळ यांनी मांडले. या विषयाशी माहिती पत्रकहि देण्यात आले.
‘आपल्याशी ह्या गोष्टींचा काही संबंध नाही’ असं म्हणून आपण गप्प बसून राहणार का? की आपल्यावर वेळ येईपर्यंत वाट पाहत राहणार?
लोकांची मानसिकता बदलल्याशिवाय स्त्री-पुरुष समानता येऊ शकत नाही. अशा घटनांविषयीचा राग आपण व्यक्त करतोच पण त्यासोबत त्या प्रश्नांच्या मूळाशी जाणंही गरजेचं आहे. या असंतोषाला चळवळीतून, सामूहिक कृतीतून सातत्याने दिशा दिली पाहिजे या उद्देशाने लोकायत हॉलवर रविवारी ९ जुलै संध्या ५ वा प्रेमाचा अधिकार आणि हिंसेचा प्रश्न यावर संवादात्मक कार्यक्रमही आयोजित केला आहे असं ऋषिकेश येवलेकर यांनी सांगितले या अभियानाला तरुणाईचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला