लोहगाव ते हडपसर साठी नागरिकांना २ बस बदलून जावे लागत होते, नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत होता.
अनेकवेळा तासनतास बस साठी उभे राहून ही हडपसर ला जाता येत नव्हते. नागरिकांनी आम आदमी पार्टी चे कार्यकर्ते फुलचंद म्हस्के, अविनाश भाकरे, अर्जुन साकोरे यांनी यासाठी पी एम पी एम एल कडे पाठपुरावा करून लोहगाव येथील नागरिकांसाठी ही बससेवा सुरू केली