मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य आयोजित राज्य स्तरीय वधू वर सूचक मेळावा,

लोहगाव :मातंग समाज अविवाहीत मुले, मुली, घटस्फोटीत युवक युवती यांचा परिचय मेळावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, लोहगाव, पुणे येथे रविवारी 9 जुलै रोजी माननीय ऍड. विक्रम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाला.

यावेळी नंद कुमार भालचंद्र सोनावले संस्थापक मांग, मातंग वधू वर सूचक मुख्य केंद्र सातारा,यशोधा नंदकुमार सोनावले,कैलास भिसे ठाणे समन्वयक,संजय भोंडवे जेष्ठ समन्वयक,भाग्यवतंत लांडगे समन्वयक, अनिल अडागळे अध्यक्ष पुणे ग्रामीण,विलास कसबे उपा अध्यक्ष पुणे जिल्हा,श्याम कसबे पुणे शहर अध्यक्ष,लालचंद्र पवार पिंपरीचिंचवड शहर अध्यक्ष,विजय राजे खंडागळे सर चिटणीस पुणे जिल्हा,भाऊसाहेब जगधणे,निताताई खुडे,ललिता दिलीप गायकवाड,उषा कांबळे,अंकुश ढवळे,रवी राजगुरू,दीपाली ताई लोंढे,मच्छिन्द्र सोळशे,अण्णा ढगाटेसाहित्यिक,अशोकराव जाधव आदी मान्यवर आणि पालक उपस्थित होते.
या परिचय मेळाव्याचे आयोजन रघुनाथ जगधणे यांनी केले या कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे मातंग समाज संघाचे प्रमुख पदाधिकारी यांनी सहकार्य केले आणि अनिल जाहीर तनिष्का फाउंडेशन महा. राज्य यांचे आभार मानले
× How can I help you?