पुणे महानगरपालिकेमधील तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांचा सन्मान पुणे महानगरपालिकेतील उपायुक्त महादेव जगताप यांच्या हस्ते महापालिका भवनामध्ये करण्यात आला यावेळी उपायुक्त महादेव जगताप म्हणाले सुरक्षा रक्षक हे देव धुता सारखे असतात आणि ते शेवटी ती माणस आहेत त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्यांच्याही काही स्वप्न बघण्याचे आहे असे सांगत तृतीयपंथी सुरक्षारक्षक यांना सर्वतोपरी मदत करणार समाजामध्ये त्यांना सन्मान होणे गरजेचे आहे असे मनोगत महापालिकेतील उपायुक्त महादेव जगताप यांनी व्यक्त केले