*श्री क्षेञ आळंदी देवाची येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी

आळंदी (मल्हार भाऊ काळे):श्री संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त समाजबांधवांतर्फे येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरामध्ये महापूजा ,कीर्तन सेवा करण्यात आली.
तसेच त्यानिमित्त अन्नदानरूपी महाप्रसाद ठेवण्यात आला.त्यावेळेस माळी समाजातील संपूर्ण नियोजन श्री संत सावता माळी सेवा मंडळाने आळंदी देवाची यांनी केले.
त्या वेळी संपूर्ण माळी समाज बांधव, नागरिक उपस्थित होते

× How can I help you?