लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृति दिनानिमित्त सारसबाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पश्चिम महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष विशाल भाऊ शेवाळे मातंग समाजातील ज्येष्ठ नेते अंकल सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले