आर.पी.आय.च्या वतीने पुण्याचे नवनिर्वाचित अध्यक्षांचे सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) गटाच्या वतीने पुणे शहराचे नुकतेच झालेले भारतीय जनता पार्टी पुणे शहर चे नवनिर्वाचित अध्यक्ष धीरज घाटे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक मानकर यांचा सत्कार रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष विशाल शेवाळे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.