तक्षशीला बुध्द विहार व महिला संघाच्या वतीने येरवडा पौलिस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे मनिपुर मध्ये झालेल्या दंगलीमध्ये दोन महिलांची विवस्त्र करून धिंड काढली आणि सामूहिक बलात्कार करण्यात आला.या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी व या घटनेचा जाहीर निषेध करणारे निवेदन देण्यात आले