राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पुणे शहर उपाध्यक्षपदी आनंद सवाणे यांची नियुक्ती

पुणे :शंकर जोग :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पुणे शहर उपाध्यक्षपदी आनंद सवाणे यांची नियुक्ती करण्यात आली हे नियुक्तीपत्र पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालय मध्ये देण्यात आले

आनंद सवाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ दोन वेळा अध्यक्ष पद भूषवले अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी कॅन्टोन्मेंट मतदारसंघात करत असताना कार्यकर्त्यांना जोडत असताना पक्षाची ताकद वाढवत असताना त्याची दखल घेत आनंद सवाणे यांना पुणे शहरावर काम करण्याची पक्षश्रेष्ठी यांच्या आदेशानुसार त्यांना पुणे शहर उपाध्यक्षपदी या पदावर काम करण्याची संधी मिळाली
आनंद सवाणे म्हणाले पुणे शहरात माझ्यावर जबाबदारी दिल्याने मी प्रामाणिक काम करत पक्ष संघटना वाढवत राहीन असे यावेळी सांगितले

Recent Post

× How can I help you?