चालू घडामोडीवर एक नजर09 ऑगस्ट

शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने 44 जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक,
क्रांती मजदूर सेना महा. राज्य या संघटनेच्या जगदीश भाऊ गायकवाड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी यांची निवड,
कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायत सदस्य श्रीमती प्रमिला आवटी उपसरपंच पदी बिनविरोध निवड,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्षपदी अफजल शेख यांची नियुक्ती,
सुरेल आवाजाची गायिका व अभिनेत्री पूजा तिवारी,
मुंबई महापालिकेच्या बोरिवली (पू .) येथील सर्वसमावेशक थॅलॅसेमिया केअर, बालरोग अशक्तपणा, कर्करोग आणि बोन मॅरो प्रत्यारोपण उपचारकेंद्रामध्ये 300 मुलांवर किमया,
मणिपूर हिंसेची सी.बी.आय.चौकशी आता दत्ता पडसाळगीकर यांच्या निगराणीत होणार,
बाणस्तारी येथे रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू,
आदिवासी व पारंपरिक भारतीय कलेशी निवडीत चित्र व शिल्पांचे प्रदर्शन,
भूसंपादनाअभावी रखडलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी विविध खात्याच्या अधिकाऱ्यांसह पाहणी,
एकट्या पुणे शहरात तब्बल साडेचार हजार लोकांना डोळे आले असल्याची नोंद,
व्यावसायिक वादातून पुण्यातील तरुणाचे अपहरण,
चिमुकलीने आपल्या गोड शब्दांमध्ये आईला रामायणाची स्टोरी अवघ्या दीड मिनिटांमध्ये ऐकवली व्हिडीओ व्हायरल,
शिडीच्या भाड्याच्या करणावरून पुण्यातील वाघोली येथे धारदार शास्त्राने पती पत्नी वर वार
➖️➖️➖️➖️➖️➖️
संपर्क 9503416461
www.punekarmaza.com
Punekar Maza News

Recent Post

× How can I help you?