भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त वडगाव शेरी येथील सत्यम सेरेनिटी सोसायटीमध्ये सकाळी सत्यम ग्रुप पुण्याचे संचालिका नेहा राजेश बंसल यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आले.यावेळी लहान मुलांना आणि विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले याप्रसंगी सत्यम ग्रुप पुणेचे संचालक राजेश बंसल तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमीर शेख द्वारका प्रसाद बंसल ज्योती बंसल दीपक येरा पल्ले मनीत मालक समुद्र संदीप छोटीया उमेश चौरासिया शेख अंकल विवेक श्रीवास्तव अतुल शिवले आदी मान्यवर उपस्थित होते