चालू घडामोडी 12 ऑगस्ट, Breaking News
https://youtu.be/COFUVaAPVyg
Please Like Share Subscribe
????????????????????????
➖️➖️➖️➖️➖️➖️
15 ऑगस्ट स्वातंत्र दिन निमित्त तिरंगा स्नेहबंधन व गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन,
नेशनल असोसिएशन स्ट्रीट व्हेन्डर,पथ विक्रेता एकता समिती,पाथरी पंचायत,विश्व मानव अधिकार परिषद,अन्याय निवारण भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पथ विक्रेता पत्रकार परिषदेचे आयोजन,
ऑनलाईन रेल्वे तिकिट बुक करताना काही चूक झाल्यासघाबरुन जायची गरज नाही,
चेन्नईतील एका शाळकरी मुलीवर घरी जात असताना गायीनं हल्ला केल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल
पुण्यातील श्वान प्रेमिसाठी आनंदाची बातमी,
नेपाळमधून टोमॅटोची आयात करण्याची माहिती खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली,
सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकेल असा विश्वास,
जम्बो केअर सेंटर घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेले सुजित पाटकर यांनी विशेष न्यायालयात धाव,
बीड जिल्ह्यात 2011 ते 2019 या कालावधीमध्ये मनरेगा कामाची अंमलबजावणी करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप,
गणेशोत्सवाच्या तोंडावरच एस.टी.कामगार संघटनेने उपोषणाची नोटीस,

Recent Post

× How can I help you?