चालू घडामोडी, Breaking News,ऑगस्ट 13
➖️➖️➖️➖️➖️➖️
https://youtu.be/UkQ34eh-Q24
????????????????????????????
महापालिका प्रशासनाकडून हव्या त्या वेगाने खड्ड्यांची दुरुस्ती होताना दिसत नाही,
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन मंजूर,
राजधानी दिल्लीत एका व्यक्तीचं त्याच्या दोन मुलींसह अपहरण करण्यात अपहरण कर्त्यांना अपयश,
नाशिक-मुंबई महामार्ग रस्त्याची चाळण
आता सर्व श्रेय घेऊन माझे अस्तित्व मिटवून टाकण्याचा प्रयत्न आहे का?आमदार मेधा कुलकर्णी
अर्थ व्यवस्था पाचव्या क्रमांकावर दिसतअसली तरी दरडोई उत्पन्नामध्ये जगात आपण 141 क्रमांकावर आहोत,खासदार डॉ. अमोल कोल्हे
संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session 2023) संपले

Recent Post

× How can I help you?