*ज्येष्ठ अभिgनेते सुनील गोडबोले आणि पुण्याचे पॅड मॅन योगेश पवार यांचा पुढाकार*
पुणे : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने पुण्यातील शिवाजीनगर भागातील महात्मा गांधी वसाहत,पाटील इस्टेट समोर या परिसरातील सुमारे साडेतीनशे हून अधिक घरांमध्ये महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले.