*#ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांचा अपघाती मुर्त्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन*
*#केरळच्या लुलू मॉलमध्ये एक 23 वर्षीय तरुण बुरखा घालून थेट महिलांच्या टॉयलेटमध्ये घुसला*
*#मलेशियामधील सेलांगोरमध्ये गुरुवारी एक भीषण विमान अपघात झाला*
*#ससून सर्वोपचार रुग्णालयात तृतीयपंथीयांच्या उपचारासाठी स्वतंत्र सोय*
*#नवी मुंबईत 14 व्या जागतिक मसाले परिषदेचं (World Spices Council 2023) आयोजन*
*#श्री.मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिरातील फलकावर छत्रपती संभाजी महाराजांविषयी अवमानकारक मजकूर प्रकरणी नोटीस*
*#येरवडा कारागृहातील ३९ वर्षीय महिला शिपायाच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न*
*#नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे*
*#चिनी ॲपद्वारे फसवणूक करणाऱ्याला अटक*
*#लोहगाव येथील बहुप्रतीक्षित नवीन विमानतळ टर्मिनलचे काम आता अंतिम टप्प्यात*
*#पत्नी आणि सासूचा खून केलेल्या जावयाने नंतर स्वत: गळफास लावून घेत आत्महत्या*
*#राज ठाकरे आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर*
*#पिंपरी शहरात बेसुमार वृक्षतोडीला आता चाप बसणार*
*#चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम सुरू*
*#अमेरिकन तरुणीकडून भारत-नेपाळ सीमा अवैधरित्या ओलांडल्याची घटना*
*#राज्य सरकारने कॅसिनो कायदा रद्दा केला*