Breaking News,19, ऑगस्ट,आजच्या चालू घडामोडी*

*#बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे या दोन्ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार*
*#तलाठ्याला उपस्थितीचे वेळापत्रक ग्रामपंचायतीत दर्शनी भागात लावण्याच्या सूचना*
*#गदर 2,चित्रपटाने तब्बल ३०० कोटींचा टप्पा ओलांडला*
*#पनवेल शहरात गर्दीच्या आणि महत्त्वाचे ठिकाण सीसीटीव्ही च्या नजरेत*
*#नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं  शैक्षणिक शुल्कात केली वाढ*
*#पॅसिफिक महासागरातील वातावरणीय बदलांचे परिणाम हिंदुस्थानच्या मोसमी वाऱ्यांवर*
*#तेहट्टा बालिका प्राथमिक शाळेत बेकायदेशीररित्या आणि जबरदस्तीने नबी दिवस साजरा*
*#बिहारमधील अररिया जिल्ह्यातील राणीगंज येथे पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या*
*#बंगळुरुमधील  क्रांतिवीर संगोल्ला रायन्ना उद्द्यान एक्स्प्रेसला आग*
*#सोन्याची आजचे भाव*
*#आधार कार्ड अपडेट करताना सरकार ने गंभीर इशारा दिला*
*#जुन्या वादातून 17 वर्षीय मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या केल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली*
*#बेळगावात मित्राला दारू पाजून तीक्ष्ण हत्याराने त्याचा खून*
*#आरे तलावात गणेश मुर्ती विसर्जनास आरे प्रशासनाने घातलेली बंदी उठविण्यासाठी मागणी*
*#ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांना पहिला ‘उद्योगरत्न पुरस्कार’ प्रदान*
*#पुणे महापालिकेने तुटलेले दुभाजक तातडीने बंद करावेत, असे पत्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिले*
*#एकनाथ शिंदे फॉउंडेशन वडगाव शेरीत गरजु मुलांना वह्या,पुस्तक भेट*
*#झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला रस्त्यात गाठून मारून टाकण्याची धमकी*

× How can I help you?