*Breaking News, चालू घडामोडी,20ऑगस्ट

*#केंद्र सरकारला तीन वादग्रस्त कृषी कायदे करण्याची कल्पना एका अनिवासी भारतीय व्यक्तीनं दिली*
*#केंद्र सरकार निवडणुकीआधी महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी पावले उचलण्याच्या तयारीत*
*#केंद्र सरकार रशियातून जवळपास 90 लाख टन गहू आयात करण्याच्या तयारीत*
*#राज्यात सुमारे पंधरा ते वीस दिवसांपासून थांबलेला पाऊस पुन्हा सुरू होण्याची शक्यता*
*#व्यावसायिक विराटला 1.04 कॅरेट हिर्‍याने जडलेली बॅट भेट देण्याच्या तयारीत*
*#लडाख मध्ये लष्कराच्या ट्रकला अपघात*
*#समीर चांदेरे यांची महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पदी निवड*
*#अल्पसंख्याक संस्थांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीत 144 कोटी रुपयांचा घोटाळा*
*#थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाने बनवलेले हे देशातील पहिले पोस्ट ऑफिस*
*#राहुल गांधी यांनी लडाखमधील पेंगॉन्ग येथे त्यांचे वडील राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली*
*#जानेवारी महिन्यात अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराचे उद्घाटन*
*#तुरुंगातील उद्योगांमध्ये काम करत असलेल्या कैद्यांनाही पगारवाढ लागू*
*#श्रीमंत आमदारांच्या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर*
*#पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकांना भरधाव कारने धडक*
*#ननावरे आत्महत्याप्रकरणी ठाणे खंडणीविरोधी पथकाने अंबरनाथ, उल्हासनगरमधून 4 जण ताब्यात*
*#पीसीसीओई मध्ये आयसीसीयुबीईए २०२३ आणि आयमेस २०२३ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन*
*#अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या वर्षपुर्तीच्या निमित्ताने ‘’माझी माती माझा देश’’ हे अभियान*

Recent Post

× How can I help you?